महासराव
महासराव

१:३० वाजता घड्याळाचा तासकाटा व मिनिटकाटा यात किती अंशाचा कोण असेल?

पर्याय (Options):
a
१३५ अंश
✓ योग्य उत्तर
b
१५० अंश
c
१८५ अंश
d
१६५ अंश
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
१:३० वाजता तासकाटा 45°, मिनिटकाटा 180°; त्यांमधील कोन 180°‑45°=135° होतो.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 बुद्धिमत्ता चाचणी व तार्किक विश्लेषण (Reasoning & Mental Ability) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔