महासराव
महासराव

अ आणि ब मिळून एक काम १२ दिवसात. ब आणि क १५ दिवसात, तर क आणि अ मिळून २० दिवसात पूर्ण करतात, तर तिघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील?

पर्याय (Options):
a
१० दिवस
✓ योग्य उत्तर
b
५ दिवस
c
६ दिवस
d
अडीच दिवस
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
a+b=1/12, b+c=1/15, c+a=1/20 यांची बेरीज केल्यास a+b+c=1/10 मिळते, म्हणजे काम 10 दिवसांत पूर्ण होते.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 बुद्धिमत्ता चाचणी व तार्किक विश्लेषण (Reasoning & Mental Ability) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔