महासराव
महासराव

अहमदनगर जिल्ह्यातील कोणत्या गावामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय कृषी महाविद्यालय, स्थापन करण्यात येणार आहे?

पर्याय (Options):
a
राळेगणसिद्धी
b
नेवासे
c
हळगाव
✓ योग्य उत्तर
d
शिर्डी
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय कृषी महाविद्यालय अहमदनगरच्या हळगाव गावात स्थापन होणार आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 महत्त्वाचे प्रशासकीय कायदे व हक्क (Administrative Acts & Citizen Rights) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔