महासराव
महासराव

भारताचे पहिले उपराष्ट्रपती कोण?

पर्याय (Options):
a
डॉ. राजेंद्रप्रसाद
b
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन
✓ योग्य उत्तर
c
डॉ. झाकीर हुसेन
d
आर. व्यंकटरमण
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
भारताचे पहिले उपराष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन होते.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा