महासराव
महासराव

अधोमुख या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.

पर्याय (Options):
a
दुर्मुख
b
विमुख
c
उन्मुख
✓ योग्य उत्तर
d
संमुख
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
'अधोमुख' म्हणजे खाली मान घातलेला; याच्या विरुद्धार्थी शब्द 'उन्मुख' किंवा 'ऊर्ध्वमुख' (वर तोंड केलेला) हा आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा