महासराव
महासराव

महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री कोण?

पर्याय (Options):
a
देवेंद्र फडणवीस
✓ योग्य उत्तर
b
सुधीर मुनगुंटीवार
c
गिरीश बापट
d
चंद्रकांत पाटील
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस कार्यरत आहेत.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा