महासराव
महासराव

हंस या शब्दाचा विरुद्धलिंगी शब्द ओळखा.

पर्याय (Options):
a
हंसा
b
हंसी
✓ योग्य उत्तर
c
हंसीन
d
हंसिका
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
'हंस' हा पुरुषलिंगी शब्द असून त्याचा स्त्रीलिंगी (विरुद्धलिंगी) शब्द 'हंसी' होय.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा