महासराव
महासराव

२०१६ च्या ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेत साक्षी मलिक हिने खालीलपैकी कोणत्या क्रीडा प्रकारात कांस्यपदक पटकावले?

पर्याय (Options):
a
कुस्ती
✓ योग्य उत्तर
b
मुष्टीयुद्ध
c
बॅटमिंटन
d
वेटलिफ्टिंग
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
२०१६ रियो ऑलिंपिकमध्ये साक्षी मलिक हिने महिला ५८ किलो वजनी गटात कुस्ती प्रकारात कांस्यपदक जिंकून इतिहास रचला.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा