महासराव
महासराव

पुढीलपैकी कोणत्या शब्दाचे सामान्यरूप होत नाही?

पर्याय (Options):
a
यमुना
b
गुरु
✓ योग्य उत्तर
c
वाघ
d
बारा
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
विभक्तीचे प्रत्यय किंवा शब्दयोगी अव्यय लागण्यापूर्वी नामाच्या मूळ रूपात जो बदल होतो त्यास सामान्यरूप मणतान. वाघ - वाघाला वारा - वान्याला यमुना - यमुनेला गुरू – गुरुला (गुरूचे सामान्य रूप होताना कोणताच बदल झाला नाही.)

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा