महासराव
महासराव

द.सा.द.शे. १२ दराने एक रक्कमेचे अडीच वर्षात सरळव्याज ३००० रु. येते तर मुद्दल किती?

पर्याय (Options):
a
९००० रु.
b
१०००० रु.
✓ योग्य उत्तर
c
१२००० रु.
d
३६००० रु.
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
सरळव्याज सूत्रानुसार (P×R×T/100 = 3000), येथे R=12, T=2.5, म्हणून P = (3000×100)/(12×2.5) = 10000 रुपये.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔