महासराव
महासराव

‘तो वर्मानपत्र वाचत असे’ या वाक्यातील काळ ओळखा.

पर्याय (Options):
a
भूतकाळ
b
भविष्यकाळ
c
रिती भूतकाळ
✓ योग्य उत्तर
d
अपूर्ण भूतकाळ
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
‘वाचत असे’ हे क्रियापदाचे रितीभूतकाळ दर्शवते, म्हणून काळ रिती भूतकाळ आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा