महासराव
महासराव

वडील आणि मुलाच्या वयाच्या गुणोत्तर ५:३ असून त्यांच्या वयांची बेरीज ८० वर्षे आहे. तर वडिलांचे वय किती?

पर्याय (Options):
a
५० वर्षे
✓ योग्य उत्तर
b
६० वर्षे
c
४० वर्षे
d
३० वर्षे
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
वडिलांचे वय ५x आणि मुलाचे वय ३x मानल्यास, ५x + ३x = ८० म्हणजे ८x = ८०, त्यामुळे x = १०. वडिलांचे वय = ५ × १० = ५० वर्षे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔