महासराव
महासराव
📅 वर्ष 2019पोलीस भरती ✓ 100% मोफत वाचन

Thane City Police Bharti 2019

पोलीस भरती 2019 - Thane City Police Bharti 2019 | 99 प्रश्न, 99 गुण, 60 मिनिटे. मूळ प्रश्नपत्रिका.

99 प्रश्न🏆99 गुण⏱️60 मिनिटे
🎯 Official Test Seriesया परीक्षेची संपूर्ण तयारी

पोलीस भरती महा टेस्ट सिरीज 2026 - 2027 - PYP सह

सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका + नवीन संभाव्य टेस्ट सिरीज + विषयनिहाय घटक चाचण्या!

📖 सराव मोड:पर्यायावर क्लिक करून लगेच योग्य उत्तर तपासा
📲

हा सराव मोबाईल ॲपमध्ये सोडवा!

महासरावचे अधिकृत Android App आता Google Play वर उपलब्ध आहे.

Google Play वरून मिळवा

प्रश्न व अधिकृत उत्तरे (Questions & Answers)

99 प्रश्न समाविष्ट
Q1

10 फेब्रुवारी 2003 या दिवशी सोमवार असेल तर 10 नोव्हेंबर 2003 रोजी कोणता वार असेल ?

a
सोमवार
b
मंगळवार
c
रविवार
d
शनिवार
🔗 प्रश्न पेज
Q2

दिपक खाली डोके व वर पाय करून उभा आहे. अशा अवस्थ तोड उत्तर दिशेस असेल तर त्याचा उजवा हात कोणत्या दिशेस आहे ?

a
पूर्व
b
दक्षिण
c
वायव्य
d
पश्चिम
🔗 प्रश्न पेज
Q3

इन्सुलिनचे स्ववर्ण……….या मधून होते.

a
पिट्युटरी
b
यकृत
c
थायरोईड
d
स्वादुपिंड
🔗 प्रश्न पेज
Q4

महाराष्ट्र राज्याचे सध्याचे महाधिवक्ता कोण आहेत?

a
सुमित मलिक
b
न्या. दिपांकर दना
c
संजयकुमार
d
आशुतोष कुंभकोणी
🔗 प्रश्न पेज
Q5

GREAT = 14, THREAT = 254, तर 152 = ?

a
GTH
b
EATH
c
GHT
d
HGT
🔗 प्रश्न पेज
Q6

जर ARMY हा शब्द RYMA तर NAVY हा शब्द कसा लिहाल ?

a
AVYN
b
NYAD
c
NYAV
d
AYVN
🔗 प्रश्न पेज
Q7

पुढीलपैकी पारिभाषिक शब्द निवडा.

a
मन
b
मिठाई
c
मर्यादा
d
मनोदय
🔗 प्रश्न पेज
Q8

………म्हणजे घटनाकारांचे मन इच्छा व आकांक्षा जाणून घेण्याची गुरुकिल्लीच होय.

a
घटनेचा मसुदा
b
मार्गदर्शक तत्वे
c
घटनेचा सरनामा
d
लिखित घटना
🔗 प्रश्न पेज
Q9

एका सांकेतिक भाषेत जर GOOD हा शब्द JTVM असा लिहला तर त्या सांकेतिक भाषेत MAKE हा शब्द कसा लिहाल?

a
PDNH
b
PEON
c
PERN
d
PFRN
🔗 प्रश्न पेज
Q10

भारताची महिला खेळाडू कमलप्रीत कौर ही कोणत्या खेळाशी संबंधित आहे?

a
टेनिस
b
मालाफेक
c
कब्बडी
d
थाळीफेंक
🔗 प्रश्न पेज
Q11

पुढील सोडवून दाखवलेल्या संघीयुक्त शब्दाचे चार पर्याय दिले आहेत योग्य पर्याय निवडा. मनः + ताप

a
मन:ताप
b
मनाताप
c
मनस्ताप
d
मनताप
🔗 प्रश्न पेज
Q12

पुढील वाक्यातील अधोरेखित केलेल्या नामाचे वचन ओळखा. शेतकऱ्याने आपल्या खळ्यात धान्याची रास लावली.

a
एकवचन
b
अनेकवचन
c
उभयवचन
d
आदरार्थी अनेकवचन
🔗 प्रश्न पेज
Q13

“पन्नास वर्षे ब्रिटीश राज्य तोवर टिकेल तर ना?” हे उदगार खालीलपैकी कोणाचे आहेत?

a
महात्मा फुले
b
स्वातंत्रवीर सावरकर
c
लोकमान्य टिळक
d
महात्मा गांधी
🔗 प्रश्न पेज
Q14

…..या डोंगररांगांमुळे तापी-पूर्णा खोरे गोदावरी खोन्यापासून वेगळे झाले आहे.

a
बालाघाट डोंगररांगा
b
महादेव डोंगररांगा
c
अजिंठा व सातमाळा
d
यापैकी कोणतेही नाही
🔗 प्रश्न पेज
Q15

कोणत्या संख्येचा 20% हा 40 च्या 30% आहे?

a
90
b
80
c
60
d
50
🔗 प्रश्न पेज
Q16

विसंगत घटक ओळखा.

a
झाड
b
झुडूप
c
वृक्ष
d
फुल
🔗 प्रश्न पेज
Q17

एका शेतात काही गायी व काही गुराखी आहेत, गायी आणि गुराखी यांच्या पायांची एकूण संख्या 98 आहे व डोक्यांची संख्या 26 आहे. तर त्या ठिकाणी गायी व गुराखी किती आहेत?

a
24, 2
b
20, 6
c
23, 3
d
27, 1
🔗 प्रश्न पेज
Q18

“फिल्म आणि दूरचित्रवाणी केंद्र” राज्यात……….येथे आहे.

a
पुणे
b
कोल्हापूर
c
मुंबई
d
नागपूर
🔗 प्रश्न पेज
Q19

“अजिंक्यतारा” हा प्रसिद्ध किल्ला……….येथे आहे.

a
मुरुड
b
वेंगुर्ले
c
पुणे
d
सातारा
🔗 प्रश्न पेज
Q20

शब्द समुहाबद्दल एक शब्द निवडा व त्या उत्तराच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा- सरदार व जमिनदार यांचे वर्चस्व असणारे शासन

a
लोकशाही
b
सामंतशाही
c
पुरोगामी
d
राज्यशासन
🔗 प्रश्न पेज
Q21

पुढीलपैकी कोणत्या पर्यायातील वाक्यात शब्दयोगी अव्यय आले आहे?

a
आंबा खाली पडला
b
पतंगवर गेला
c
पांथस्त झाडाखाली बसले आहेत
d
चालत चालत दूर गेलो
🔗 प्रश्न पेज
Q22

साहित्य, शास्त्र, कला, समाजसेवा इत्यादी क्षेत्रांतील तज्ज्ञांमधून जास्तीतजास्त इतक्या सदस्यांची राष्ट्रपती राज्यसभेवर नियुक्ती करू शकतात.

a
9
b
12
c
22
d
78
🔗 प्रश्न पेज
Q23

पुढीलपैकी कोणती संख्या संयुक्त नसून मूळ संख्या आहे ?

a
12
b
13
c
14
d
15
🔗 प्रश्न पेज
Q24

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चालू वर्षी (2021 मध्ये) आपला पहिला विदेश दौरा कोणत्या देशाचा केला?

a
जर्मनी
b
इंग्लंड
c
अमेरिका
d
जपान
🔗 प्रश्न पेज
Q25

“हटंझ” हे….. या मापनाचे एकक आहे.

a
तरंगलांबी
b
वारंवारता
c
गती
d
प्रवर्तन
🔗 प्रश्न पेज
Q26

महाराष्ट्र कबड्डी असोसिएशनचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत?

a
एकनाथ शिंदे
b
अजित पवार
c
रोहित पवार
d
जयंत पाटील
🔗 प्रश्न पेज
Q27

20 वर्षापुर्वी, बापाचे वय मुलाच्या वयाच्या बारापट होते. आज बापाचे वय मुलाच्या वयाच्या दुप्पट आहे. तर त्या दोघांचे आजचे वय किती ?

a
बाप 44. मुलगा 22
b
बाप 55, मुलगा 33
c
बाप 66, मुलगा 44
d
यापैकी नाही
🔗 प्रश्न पेज
Q28

यकृत हा अवयव शरीरातील…….संबंधित आहे.

a
अस्थिसंस्थेशी
b
उत्सर्गसंस्थेशी
c
चेतासंस्थेशी
d
पचनसंस्थेशी
🔗 प्रश्न पेज
Q29

भारताचे हवाईदल प्रमुख कोण आहेत?

a
अरूप राहा
b
बिरेंदर सिंग धानोबा
c
विवेक राम चौधरी
d
प्रदिप वसंत नाईक
🔗 प्रश्न पेज
Q30

5/4, 17/12, 53/36 ?

a
161 / 108
b
153 / 109
c
150 / 108
d
166 / 188
🔗 प्रश्न पेज
Q31

खालीलपैकी कोणास “स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक” असे म्हटले जाते?

a
लॉर्ड लिटन
b
लॉर्ड रिपन
c
लॉर्ड डफरिन
d
लॉर्ड कर्झन
🔗 प्रश्न पेज
Q32

DSF : HWJ : : MHK : ?

a
NIL
b
QLO
c
PQO
d
OJM
🔗 प्रश्न पेज
Q33

मुखातून निघणाऱ्या मूळ ध्वनीला काय म्हणतात ?

a
शब्द
b
वर्ण
c
अक्षर
d
व्यंजन
🔗 प्रश्न पेज
Q34

पुढील वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा. चालणे हा सर्वोत्तम व्यायाम आहे.

a
सामान्यनाम
b
विशेषनाम
c
भाववाचक नाम
d
धातुसाधित नाम
🔗 प्रश्न पेज
Q35

एका परीक्षा कक्षात प्रत्येक 35 विद्यार्थ्यांमागे 2 शिक्षकांची नेमणूक झाली आहे अशा एकूण 16 शिक्षकांची नेमणूक झाली असल्यास जास्तीत जास्त किती विद्यार्थी परिक्षेत बसले आहेत?

a
260
b
270
c
440
d
280
🔗 प्रश्न पेज
Q36

पुढीलपैकी संयुक्त क्रियापद असणारे वाक्य कोणते?

a
तू बाजारात जाऊन ये
b
हे सर्व आंबे खा
c
अनिता शाळेत जात आहे
d
शेखर गोष्ट सांगतो
🔗 प्रश्न पेज
Q37

दुपारी 3:30 ते रात्री 10:30 पर्यंत मिनिटकाटा किती वेळा तास काट्याला ओलांडून पुढे जाईल ?

a
6
b
7
c
5
d
8
🔗 प्रश्न पेज
Q38

20 मजूर रोज 8 तास काम करून एक काम 15 दिवसांत संपवतात तर तेच काम 15 मजूर रोज 5 तास काम करून किती दिवसांत संपवतील?

a
30
b
27
c
32
d
36
🔗 प्रश्न पेज
Q39

खालीलपैकी मराठीतील पहिले वृत्तपत्र कोणते?

a
सुधारक
b
दर्पण
c
प्रभाकर
d
लोकहितवादी
🔗 प्रश्न पेज
Q40

“हुकमी एक्का” या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ निवडा.

a
खात्रीलायक साधन
b
हुकुमाचे पान
c
जुलमी कारभार
d
अत्यंत विश्वासू
🔗 प्रश्न पेज
Q41

संस्थानांचे भारतात विलीनीकरण करण्याच्या कार्यवाहीत भारताचेतत्कालीन गृहमंत्री ……. यांच्या मुत्सद्देगिरीचे व कणखर नेतृत्वाचे दर्शन घडले.

a
व्ही. के. कृष्णमेनन
b
यशवंतराव चव्हाण
c
वल्लभभाई पटेल
d
लालबहादूर शास्त्री
🔗 प्रश्न पेज
Q42

50 ते 78 पर्यंत सम संख्या किती?

a
14
b
15
c
16
d
17
🔗 प्रश्न पेज
Q43

(35 × 40) / 50 = ?

a
28
b
7
c
5
d
8
🔗 प्रश्न पेज
Q44

भारतीय घटनेचे खालीलपैकी कितवे कलम घटना दुरुस्तीशी संबंधित आहे?

a
368
b
31
c
370
d
359
🔗 प्रश्न पेज
Q45

जपानचे नवे पंतप्रधान म्हणून नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?

a
तारों कानो
b
शिजो अंबे
c
फुमीओ किशीदा
d
युशीहिदो सुगा
🔗 प्रश्न पेज
Q46

रक्तवाहिन्यामध्ये गुठळ्या निर्माण होणे या रोगास……म्हणतात.

a
हायड्रोफोबिया
b
एग्लुटिनायझेशन
c
थ्रॉम्बोसिस
d
फायब्रोसिस
🔗 प्रश्न पेज
Q47

क्रांतिकारकांनी 12 मे 1857 रोजी………यांस दिल्लीचा बादशहा म्हणून घोषित केले.

a
नानासाहेब
b
जबाबखक्त
c
शहा आलम
d
बहादूरशहा
🔗 प्रश्न पेज
Q48

1056 मध्ये कोणती लहानात लहान संख्या मिळविली तर त्यासंख्येस 23 ने पूर्ण भाग जाईल?

a
3
b
2
c
9
d
4
🔗 प्रश्न पेज
Q49

“रातांधळेपणा हा नेत्रविकार कोणत्या कारणाने होतो ?

a
चाम्याचा वापर केल्याने
b
“अ” जीवनसत्वाच्या अभावामुळे
c
मोतीबिंदुमुळे
d
दृष्टिपटलाला इजा झाल्याने
🔗 प्रश्न पेज
Q50

ठक्करबाप्पा यांनी…….यां क्षेत्रात उलेखनीय कार्य केले आहे.

a
राजकारण
b
राष्ट्रीय एकात्मता
c
क्षयरोग निर्मूलन
d
आदिवासी कल्याण
🔗 प्रश्न पेज
Q51

सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या नेमणूका करण्याचे अधिकार कोणास आहेत ?

a
राष्ट्रपती
b
सरन्यायाधीश
c
उपराष्ट्रपती
d
पंतप्रधान
🔗 प्रश्न पेज
Q52

महाराष्ट्रात……… ह्या जिल्ह्यात तांब्याचे सर्वाधिक साठे आढळतात.

a
चंद्रपूर
b
रत्नागिरी
c
नागपूर
d
यवतमाळ
🔗 प्रश्न पेज
Q53

रोगनिदान करण्याकरीता शरीरातील एखाद्या भागाचा तुकडा काढून त्याची तपासणी करणे यांस खालीलपकी कोणती संज्ञा आहे?

a
एलिझा टेस्ट
b
बायोप्सी
c
अँजिओप्लास्टी
d
वेस्टर्स ब्लॉटिंग तंत्र
🔗 प्रश्न पेज
Q54

खालीलपैकी कोणते राज्य महाराष्ट्राच्या आग्नेयेस आहे?

a
गोवा
b
तेलंगणा
c
गुजरात
d
कर्नाटक
🔗 प्रश्न पेज
Q55

दुकानदाराने पुस्तकांचे गठ्ठे बांधले (अधोरेखित नामाचे लिंग ओळखा)

a
पुल्लिंग
b
स्त्रीलिंग
c
नपुंसकलिंग
d
उभयलिंग
🔗 प्रश्न पेज
Q56

काम करण्याची इच्छा असणे, क्षमता असणे परंतू काम उपलब्ध न होणे म्हणजे………प्रकाराची बेरोजगारी होय.

a
प्रच्छन्न बेरोजगारी
b
न्यून रोजगार
c
अदृश्य बेरोजगारी
d
खुली बेरोजगारी
🔗 प्रश्न पेज
Q57

CAMEL : 5315714, MAN : ?

a
15316
b
16114
c
15117
d
15516
🔗 प्रश्न पेज
Q58

मिश्र अर्थव्यवस्था म्हणजे…….

a
लोकशाही परंतू साम्राज्यवादी अर्थव्यवस्था.
b
शेती व उद्योग दोहोंना समान न्याय.
c
सार्वजनिक व खाजगी क्षेत्रातील उद्योगांना समान वाव.
d
संपत्तीतील असमान वाटप
🔗 प्रश्न पेज
Q59

मुंबई शहरास पाणी पुरवठा करणारी “तानसा व वैतरणा” (मोडकसागर) ही जलाशये या जिल्ह्यात आहेत.

a
मुंबई उपनगर
b
मुंबई शहर
c
रायगड
d
ठाणे
🔗 प्रश्न पेज
Q60

योग्य जोडी ओळखून त्याच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा.

a
अग्रज - मागाहून आलेला
b
अनुज - मोठा भाऊ
c
अमर - ज्याला म्हातारपण नाही
d
अभाव - ज्याची कमतरता भासणे
🔗 प्रश्न पेज
Q61

एका वर्गात 20 विद्यार्थी असून, त्यांचे सरासरी वय 7 वर्षे आहे, वर्गात शिक्षक आल्यास वयाची सरासरी 2 ने वाढते, तर शिक्षकाचे वय किती?

a
39
b
49
c
50
d
40
🔗 प्रश्न पेज
Q62

खालीलपैकी …… या प्राण्यास “महाराष्ट्राचा राज्यप्राणी” म्हणून गणले जाते.

a
हरिण
b
वाघ
c
शेकरू
d
गवा
🔗 प्रश्न पेज
Q63

JAVA आणि C++ ही खालीलपैकी कशाची उदाहरणे होत?

a
संगणक आज्ञावली
b
संगणक कार्यक्रम
c
संगणकीय भाषा
d
संगणक हार्डवेअर
🔗 प्रश्न पेज
Q64

खालील मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल ? 17, 25, 33, 41, 49, ….?

a
57
b
75
c
53
d
68
🔗 प्रश्न पेज
Q65

“चिखलदरा” हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे?

a
सोलापूर
b
अकोला
c
पुणे
d
अमरावती
🔗 प्रश्न पेज
Q66

जर 789 म्हणजे truth always trumphs, 567 म्हणजे speak the truth, 523 म्हणजे speak no lies, 5814 म्हणजे speak always in the time तर speak truth in time साठी कोणते अंक वापरले जातील?

a
5789
b
8157
c
9864
d
5714
🔗 प्रश्न पेज
Q67

दिलेल्या म्हणीचा योग्य अर्थ ओळखा. दृष्टीआड सृष्टी

a
दृष्टीत दोष असणे
b
दुर्लक्ष करणे
c
आपल्या मागे काय चालते ते दिसू शकत नाही
d
दृष्टीशिवाय आपणाला सृष्टी दिसू शकत नाही
🔗 प्रश्न पेज
Q68

‘गुलामगिरी” हा ग्रंथ…….यांनी लिहीला.

a
गोपाळ कृष्ण गोखले
b
नानासाहेब गोरे
c
लोकमान्य टिळक
d
म. जोतिबा फुले
🔗 प्रश्न पेज
Q69

”एक हॉर्स पॉवर” म्हणजे किती वॅट?

a
105
b
760
c
670
d
746
🔗 प्रश्न पेज
Q70

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म……….येथे झाला.

a
रत्नागिरीजवळ चिखली
b
दापोलीजवळ आंबावडे
c
इंदूरजवळ महू
d
मराठवाड्यात औरंगाबाद
🔗 प्रश्न पेज
Q71

भारतीय संसदेने संमत केलेला कायदा म्हणजे……..

a
लोकसभेने बहुमताने संमत केलेले विधेयक
b
लोकसभा व राज्यसभा या दोहोंनी संमत केलेले विधेयक
c
संसदेच्या दोन्ही गृहांनी संमत केलेले व राष्ट्रपतींनी मान्यता दिलेले विधेयक
d
अधिवेशन सुरू असता राष्ट्रपतींनी काढलेला वटहुकूम
🔗 प्रश्न पेज
Q72

घोड्याला वाघ म्हटले, वाघाला सिंह म्हटले, सिंहाला हरिण म्हटले, हरणाला बैल म्हटले तर टांग्याला काय जुंपले जाईल?

a
वाघ
b
घोडा
c
सिंह
d
हरिण
🔗 प्रश्न पेज
Q73

5 x 200 x 0 + 7= ?

a
100
b
107
c
700
d
7
🔗 प्रश्न पेज
Q74

36 व 63 चा ल.सा.वि. 252 आहे, तर म.सा.वि. किती ?

a
16
b
18
c
9
d
3
🔗 प्रश्न पेज
Q75

वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ निवडा. राबता असणे.

a
सराव असणे
b
लोकांची सतत ये-जा असणे
c
समृद्धी येणे
d
सतत कष्ट करणे
🔗 प्रश्न पेज
Q76

पुढीलपैकी वेगळ्या अर्थाचा शब्द निवडून योग्य पर्याय ओळखा.

a
हय
b
श्वान
c
अश्व
d
वारू
🔗 प्रश्न पेज
Q77

खालीलपैकी तीन कर अप्रत्यक्ष कर असून एक कर प्रत्यक्ष स्वरूपाचा आहे. तो कोणता ?

a
कस्टम ड्युटी
b
विक्रीकर
c
अबकारी कर
d
उत्पन्न कर
🔗 प्रश्न पेज
Q78

‘ब’ हा ‘क’ पेक्षा सात वर्षांनी लहान आहे. त्या दोघांच्या वयांची बेरीज 43 असल्यास ‘ब’ चे वय किती ?

a
18
b
25
c
35
d
28
🔗 प्रश्न पेज
Q79

जागतिक ज्युनिअर शुटिंग चॅम्पियनशीप 2021 स्पर्धा कोठे झाली ?

a
पेरू (लिमा)
b
फ्रान्स (पॅरिस)
c
इंग्लंड (लंडन)
d
भारत (दिल्ली)
🔗 प्रश्न पेज
Q80

2 3 x 2 9 = 2 ?

a
12
b
13
c
-12
d
4
🔗 प्रश्न पेज
Q81

एका वस्तुच्या खरेदी किंमतीच्या दिडपट विक्रीची किंमत आहे, तर शेकडा नफा किती ?

a
40%
b
15%
c
50%
d
150%
🔗 प्रश्न पेज
Q82

विश्वातील सर्व वस्तुंवर कार्य करणारे बल म्हणजे…….

a
रोध
b
गुरुत्व
c
संतुलन
d
वस्तुमान
🔗 प्रश्न पेज
Q83

100 पर्यंत असणाऱ्या सर्व विषम संख्यांची सरासरी काढा.

a
49.5
b
49
c
50
d
50.5
🔗 प्रश्न पेज
Q84

तुमसर (भंडारा) येथे……..ची मोठी बाजारपेठ आहे.

a
तांदूळ
b
गुळ
c
मिरच्या
d
कांदा
🔗 प्रश्न पेज
Q85

एका व्यक्तीने 2000 रूपयाचे कर्ज 4 हप्त्यात परत केले व प्रत्येक हप्त्यात त्या आधीच्या हप्त्याचे 50 रू. जास्त दिले, तर पहिला हप्ता किती रूपयांचा होता?

a
375
b
425
c
475
d
525
🔗 प्रश्न पेज
Q86

पुढीलपैकी कोणती संख्या वर्गसंख्या नाही ?

a
729
b
324
c
1296
d
2015
🔗 प्रश्न पेज
Q87

ब्राम्हो समाजाची स्थापना कोणी केली?

a
स्वामी दयानंद सरस्वती
b
राजा राममोहन रॉय
c
स्वामी विवेकानंद
d
ईश्वरचंद्र विद्यासागर
🔗 प्रश्न पेज
Q88

आयपीएल 2021 या स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यातील सामने खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झाले नाहीत?

a
शारजाह
b
दुबई
c
अबु धाबी
d
कतार
🔗 प्रश्न पेज
Q89

कोरडी हवा विजेची……असते.

a
सुवाहक
b
दुवाहक
c
परीपूर्ण अवरोधक
d
परिपूर्ण वाहक
🔗 प्रश्न पेज
Q90

ghh-kkmn-pq-sttv

a
jns
b
jpq
c
jm
d
jnq
🔗 प्रश्न पेज
Q91

कोरोना प्रतिबंधक लस म्हणून भारतात सध्या कोणकोणती लस दिली जाते?

a
स्पुटनिक-5
b
कोव्हीशिल्ड
c
कोव्हक्सिन
d
यापैकी सर्व
🔗 प्रश्न पेज
Q92

महाराष्ट्र विधानसभेचे विद्यमान उपसभापती कोण आहेत?

a
नरहरी झिरवळ
b
निलम गोन्हें
c
नाना पटोले
d
भास्कर जाधव
🔗 प्रश्न पेज
Q93

मध्य प्रदेशात सातपूडा पर्वतरांगांमध्ये उगम पावून महाराष्ट्रात प्रवेशणारी ……. ही प्रमुख पश्चिम वाहिनी नदी आहे.

a
गोदावरी
b
तापी
c
भीमा
d
वैनगंगा
🔗 प्रश्न पेज
Q94

भारतीय अर्थव्यवस्थेचे स्वरूप व्यक्त करण्यासाठी खालीलपैकी कोणते विशेषण समर्पक ठरेल?

a
विकसित
b
विकसनशील
c
अविकसित
d
गरीब
🔗 प्रश्न पेज
Q95

3.5 x 100 =?

a
35000
b
3500
c
350
d
यापैकी नाही
🔗 प्रश्न पेज
Q96

पुढीलपैकी सर्वनाम असलेला पर्याय निवडा.

a
की
b
मी
c
जा
d
नि
🔗 प्रश्न पेज
Q97

जर “+” म्हणजे गुणिले, “–”म्हणजे भागिले, “x” म्हणजे अधिक 44 व “÷” म्हणजे वजाबाकी असेल तर खालील समीकरण सोडवा? 20 – 5 + 16 ÷ 4 × 30 =?

a
105
b
90
c
30
d
60
🔗 प्रश्न पेज
Q98

देशात……..या राज्यात तांदळाचे सर्वाधिक उत्पन्न निघते.

a
उत्तर प्रदेश
b
पंजाब
c
पश्चिम बंगाल
d
हरियाणा
🔗 प्रश्न पेज
Q99

जालियनवाला बाग, अमृतसर येथे निरपराध लोकांवर अमानुष गोळीबार करणाऱ्या अधिकाऱ्याचे नाव……..

a
जनरल डायर
b
ले. गव्हर्नर ओडवायर
c
कमिशनर रँड
d
ले. गव्हर्नर फुल्लर
🔗 प्रश्न पेज
🔒
🎯 Test Series

पोलीस भरती महा टेस्ट सिरीज 2026 - 2027 - PYP सह