महासराव
महासराव

“रातांधळेपणा हा नेत्रविकार कोणत्या कारणाने होतो ?

पर्याय (Options):
a
चाम्याचा वापर केल्याने
b
“अ” जीवनसत्वाच्या अभावामुळे
✓ योग्य उत्तर
c
मोतीबिंदुमुळे
d
दृष्टिपटलाला इजा झाल्याने
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
जीवनसत्तव व आजार  ब - बेरीबेरी; क - स्कवी; ड - मुडदूस; के - रक्तस्त्राव; इ्र - स्नायू कमकुवत होणे

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा