महासराव
महासराव

ठक्करबाप्पा यांनी…….यां क्षेत्रात उलेखनीय कार्य केले आहे.

पर्याय (Options):
a
राजकारण
b
राष्ट्रीय एकात्मता
c
क्षयरोग निर्मूलन
d
आदिवासी कल्याण
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
अमृतलाल ठक्कर (ठक्करबाप्पा) यांनी आपले संपूर्ण आयुष्य 'आदिवासी कल्याण' व वनवासींच्या उद्धारासाठी समर्पित केले. पर्याय (D) 'आदिवासी कल्याण' योग्य आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा