महासराव
महासराव

पुढीलपैकी कोणती संख्या वर्गसंख्या नाही ?

पर्याय (Options):
a
729
b
324
c
1296
d
2015
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
729 (27²), 324 (18²) आणि 1296 (36²) हे वर्गसंख्या आहेत, परंतु 2015 हे वर्गसंख्या नाही.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 महत्त्वाचे प्रशासकीय कायदे व हक्क (Administrative Acts & Citizen Rights) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔