महासराव
महासराव

एका व्यक्तीने 2000 रूपयाचे कर्ज 4 हप्त्यात परत केले व प्रत्येक हप्त्यात त्या आधीच्या हप्त्याचे 50 रू. जास्त दिले, तर पहिला हप्ता किती रूपयांचा होता?

पर्याय (Options):
a
375
b
425
✓ योग्य उत्तर
c
475
d
525
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
समजा पहिला हप्ता x, तर हप्ते x, x+50, x+100, x+150. बेरीज 4x + 300 = 2000, म्हणजे 4x = 1700, त्यामुळे x = 425.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔