महासराव
महासराव

पुढीलपैकी कोणती संख्या संयुक्त नसून मूळ संख्या आहे ?

पर्याय (Options):
a
12
b
13
✓ योग्य उत्तर
c
14
d
15
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
13 या संख्येला फक्त 1 ने व स्वतः नेच (13 ने) भाग जातो. म्हणून ती मूळ संख्या आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔