महासराव
महासराव

पुढील सोडवून दाखवलेल्या संघीयुक्त शब्दाचे चार पर्याय दिले आहेत योग्य पर्याय निवडा. मनः + ताप

पर्याय (Options):
a
मन:ताप
b
मनाताप
c
मनस्ताप
✓ योग्य उत्तर
d
मनताप
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
विसर्ग संधीचा नियम: विसर्गापुढे त् आल्यास विसर्गाचा 'स्' होतो. मनः + ताप = 'मनस्ताप'. पर्याय (C) 'मनस्ताप' अचूक आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 महत्त्वाचे प्रशासकीय कायदे व हक्क (Administrative Acts & Citizen Rights) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔