महासराव
महासराव

संस्थानांचे भारतात विलीनीकरण करण्याच्या कार्यवाहीत भारताचेतत्कालीन गृहमंत्री ……. यांच्या मुत्सद्देगिरीचे व कणखर नेतृत्वाचे दर्शन घडले.

पर्याय (Options):
a
व्ही. के. कृष्णमेनन
b
यशवंतराव चव्हाण
c
वल्लभभाई पटेल
✓ योग्य उत्तर
d
लालबहादूर शास्त्री
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
भारतातील ५६० हून अधिक संस्थानांचे विलीनीकरण भारताचे लोहपुरुष 'सरदार वल्लभभाई पटेल' यांच्या कणखर नेतृत्वामुळे शक्य झाले. पर्याय (C) 'वल्लभभाई पटेल' योग्य आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा