महासराव
महासराव

कोरडी हवा विजेची……असते.

पर्याय (Options):
a
सुवाहक
b
दुवाहक
✓ योग्य उत्तर
c
परीपूर्ण अवरोधक
d
परिपूर्ण वाहक
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
कोरडी हवेत पाण्याचे कण नसल्याने विजेचा प्रवाह कमी प्रमाणात होतो, त्यामुळे ती विजेची दुवाहक (Insulator) असते.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔