महासराव
महासराव

एका परीक्षा कक्षात प्रत्येक 35 विद्यार्थ्यांमागे 2 शिक्षकांची नेमणूक झाली आहे अशा एकूण 16 शिक्षकांची नेमणूक झाली असल्यास जास्तीत जास्त किती विद्यार्थी परिक्षेत बसले आहेत?

पर्याय (Options):
a
260
b
270
c
440
d
280
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
१६ ÷ २ = ८ तुकड्या/गट. एकूण विद्यार्थी = ८ × ३५ = '२८०'. पर्याय (D) '280' बरोबर आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔