महासराव
महासराव

मध्य प्रदेशात सातपूडा पर्वतरांगांमध्ये उगम पावून महाराष्ट्रात प्रवेशणारी ……. ही प्रमुख पश्चिम वाहिनी नदी आहे.

पर्याय (Options):
a
गोदावरी
b
तापी
✓ योग्य उत्तर
c
भीमा
d
वैनगंगा
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
तापी नदी मध्य प्रदेशातील सातपूडा पर्वतरांगांमध्ये उगम पावून महाराष्ट्रात प्रवेश करते आणि पश्चिम दिशेने वाहते.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा