महासराव
महासराव

रोगनिदान करण्याकरीता शरीरातील एखाद्या भागाचा तुकडा काढून त्याची तपासणी करणे यांस खालीलपकी कोणती संज्ञा आहे?

पर्याय (Options):
a
एलिझा टेस्ट
b
बायोप्सी
✓ योग्य उत्तर
c
अँजिओप्लास्टी
d
वेस्टर्स ब्लॉटिंग तंत्र
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
रोगाच्या अचूक निदानासाठी जिवंत ऊतींचा तुकडा काढून सूक्ष्मदर्शकाखाली तपासण्याच्या प्रक्रियेस 'बायोप्सी' (Biopsy) म्हणतात. पर्याय (B) 'बायोप्सी' अचूक आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा