महासराव
महासराव

“पन्नास वर्षे ब्रिटीश राज्य तोवर टिकेल तर ना?” हे उदगार खालीलपैकी कोणाचे आहेत?

पर्याय (Options):
a
महात्मा फुले
b
स्वातंत्रवीर सावरकर
✓ योग्य उत्तर
c
लोकमान्य टिळक
d
महात्मा गांधी
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
५० वर्षांच्या काळ्या पाण्याच्या शिक्षेवर 'स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर' यांनी ब्रिटीश न्यायाधीशाला हे बाणेदार उद्गार सुनावले होते. पर्याय (B) 'स्वातंत्रवीर सावरकर' योग्य आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा