महासराव
महासराव

घोड्याला वाघ म्हटले, वाघाला सिंह म्हटले, सिंहाला हरिण म्हटले, हरणाला बैल म्हटले तर टांग्याला काय जुंपले जाईल?

पर्याय (Options):
a
वाघ
✓ योग्य उत्तर
b
घोडा
c
सिंह
d
हरिण
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
टांग्याला घोडा जुंपतात. प्रश्नात 'घोड्याला वाघ म्हटले' असल्याने टांग्याला 'वाघ' जुंपला जाईल. पर्याय (A) 'वाघ' योग्य आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 बुद्धिमत्ता चाचणी व तार्किक विश्लेषण (Reasoning & Mental Ability) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔