महासराव
महासराव

शब्द समुहाबद्दल एक शब्द निवडा व त्या उत्तराच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा- सरदार व जमिनदार यांचे वर्चस्व असणारे शासन

पर्याय (Options):
a
लोकशाही
b
सामंतशाही
✓ योग्य उत्तर
c
पुरोगामी
d
राज्यशासन
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
सरदार, जहागीरदार व जमीनदारांचे वर्चस्व असणाऱ्या राज्यपद्धतीस 'सामंतशाही' (Feudalism) म्हणतात. पर्याय (B) 'सामंतशाही' योग्य आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा