महासराव
महासराव

पुढीलपैकी कोणत्या पर्यायातील वाक्यात शब्दयोगी अव्यय आले आहे?

पर्याय (Options):
a
आंबा खाली पडला
b
पतंगवर गेला
c
पांथस्त झाडाखाली बसले आहेत
✓ योग्य उत्तर
d
चालत चालत दूर गेलो
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
शब्दयोगी अव्यय: नामाला जोडून येणाऱ्या व वाक्यातील शब्दांचा परस्पर संबंध दर्शवणाऱ्या अव्ययास 'शब्दयोगी अव्यय' म्हणतात. म्हणून पर्याय (C) 'पांथस्त झाडाखाली बसले आहेत' बरोबर उत्तर आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा