महासराव
महासराव

‘ब’ हा ‘क’ पेक्षा सात वर्षांनी लहान आहे. त्या दोघांच्या वयांची बेरीज 43 असल्यास ‘ब’ चे वय किती ?

पर्याय (Options):
a
18
✓ योग्य उत्तर
b
25
c
35
d
28
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
समजा 'ब' चे वय x आहे, तर 'क' चे वय x+7. बेरीज x + (x+7) = 43, म्हणजे 2x = 36, त्यामुळे x = 18.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 बुद्धिमत्ता चाचणी व तार्किक विश्लेषण (Reasoning & Mental Ability) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔