महासराव
महासराव

जालियनवाला बाग, अमृतसर येथे निरपराध लोकांवर अमानुष गोळीबार करणाऱ्या अधिकाऱ्याचे नाव……..

पर्याय (Options):
a
जनरल डायर
✓ योग्य उत्तर
b
ले. गव्हर्नर ओडवायर
c
कमिशनर रँड
d
ले. गव्हर्नर फुल्लर
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
जालियनवाला बाग हत्याकांडात 13 एप्रिल 1919 रोजी जनरल रेजिनलड डायर यांच्या आदेशाने निरपराध लोकांवर गोळीबार करण्यात आला होता.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा