📅 वर्ष 2019पोलीस भरती ✓ 100% मोफत वाचन
Navi Mumbai Police Bharti 2019
पोलीस भरती 2019 - Navi Mumbai Police Bharti 2019 | 100 प्रश्न, 100 गुण, 60 मिनिटे. मूळ प्रश्नपत्रिका.
❓100 प्रश्न•🏆100 गुण•⏱️60 मिनिटे
🎯 Official Test Seriesया परीक्षेची संपूर्ण तयारी
पोलीस भरती महा टेस्ट सिरीज 2026 - 2027 - PYP सह
सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका + नवीन संभाव्य टेस्ट सिरीज + विषयनिहाय घटक चाचण्या!
₹99
₹450
📖 सराव मोड:पर्यायावर क्लिक करून लगेच योग्य उत्तर तपासा
📲
Google Play वरून मिळवाहा सराव मोबाईल ॲपमध्ये सोडवा!
महासरावचे अधिकृत Android App आता Google Play वर उपलब्ध आहे.
प्रश्न व अधिकृत उत्तरे (Questions & Answers)
100 प्रश्न समाविष्ट Q2
‘अनंत आणि अमोल खेळत होते.’ या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा.
a
नाम
b
विशेषण
c
शब्दयोगी अव्यय
d
उभयान्वयी अव्यय
Q4
‘आम्ही गहू खातो.‘या वाक्यातून शब्दांची….................. ही शक्ती स्पष्ट होते?
a
अभिद्या
b
अतिशयोक्ती
c
व्यंजना
d
लक्षणा
Q6
‘लोकमान्य टिळक राष्ट्रीय पत्रकारिता पुरस्कार 2020’……..यांना प्रदान करण्यात आला.
a
गिरीश कुबेर
b
कुमार केतकर
c
निखिल वागळे
d
संजय गुप्ता
Q7
’फाइडिंग दी गॅप्स’ या पुस्तकाचे लेखक तथा क्रिकेट पंच……….........
a
सायमन टॉफेल
b
डेविड शेपर्ड
c
इयान गोल्ड
d
अलीम दार
Q8
किती सरळव्याज दराने 250 रूपयाची चार वर्षात 300 रूपये रास होईल?
a
4 टक्के
b
6 टक्के
c
5 टक्के
d
यापैकी नाही
Q12
सर क्रिक (Sir Creek) खाडीचा प्रदेश कोणत्या दोन देशांच्यादरम्यान आहे?
a
भारत-बांगलादेश
b
भारत-श्रीलंका
c
भारत-पाकिस्तान
d
भारत-म्यानमार
Q15
मराठी व्याकरणात ज्या अक्षरगणवृत्तामध्ये प्रत्येक चरणात 12 अक्षरे असतात व यती 6 व्या अक्षरावर असतो त्या वृत्ताला…..... वृत्त म्हणतात.
a
इंद्रवजा
b
भुजंगप्रयात
c
मंदाक्रांता
d
शार्दुलविक्रीडित
Q16
दोन संख्याची बेरीज 91 आहे व त्यातील फरक 13 आहे. तर त्या संख्या शोधा आणि त्यांचे गुणोत्तर काढा.
a
2 : 3
b
3 : 4
c
4 : 3
d
3 : 2
Q18
‘स्पायरोगायरा‘ही वनस्पती कोणत्या वर्गात मोडते?
a
थैलोफायटा
b
बायोफायटा
c
टेरिडोफायटा
d
यांपैकी नाही
Q20
दोन संख्यांचे गुणोत्तर 511 आहे व त्यांच्यामधील फरक 90आहे. तर त्यापैकी लहान संख्या कोणती?
a
75
b
108
c
165
d
70
Q22
एका आयताची लांबी रुंदीच्या दुपटीपेक्षा 1 ने कमी आहे. त्या आयताची परिमिती 70 सें.मी. असल्यास लांबी किती?
a
25 सें.मी.
b
22 से.मी.
c
24 सें.मी.
d
23 से.मी.
Q23
‘तिने गाणे म्हटले’ या वाक्यातील प्रयोग हा कर्मणी प्रयोगाचा कोणता उपप्रकार आहे?
a
शक्य कर्मणी प्रयोग
b
समापन कर्मणी प्रयोग
c
प्रधानकर्तक कर्मणी प्रयोग
d
पुराण कर्मणी प्रयोग
Q24
15 हजार रूपये रकमेचे द.सा.द.शे. 12 या दराने 5 वर्षांसाठी सरळव्याज किती होईल?
a
900 रुपये
b
9000 रुपये
c
1800 रुपये
d
7500 रुपये
Q28
जर इंग्रजी बाराखडीमधील S ते Y ही अक्षरे उलट्या क्रमाने लिहिली तर शेवटून दुसरे अक्षर कोणते?
a
R
b
T
c
S
d
Y
Q30
पहिली संख्या दुसरीच्या दुप्पट आहे व तिसरीच्या तिप्पट आहे. तिन्ही संख्यांची सरासरी 44 आहे. तर पहिली संख्या काढा.
a
72
b
69
c
70
d
62
Q32
‘तो बैल बांधतो. हे कोणत्या प्रयोगातील वाक्य आहे?
a
कर्तरी प्रयोग
b
कर्मणी प्रयोग
c
भावे प्रयोग
d
संकीर्ण प्रयोग
Q34
भारतातील एकमेव जिवंत ज्वालामुखी कोठे आहे?
a
लक्षद्वीप बेट
b
बॅरन बेट
c
निकोबार बेट
d
दिएगो गार्सीया बेट
Q35
‘किंवा’ हे कोणत्या प्रकारचे उभयान्वयी अव्यय आहे?
a
विकल्पबोधक
b
त्युनत्वबोधक
c
समुच्चयबोधक
d
परिणामबोधक
Q36
‘रॅमन मॅगेसेसे पुरस्कार-2019′ चे मानकरी ठरलेले भारतीय पत्रकार……..............
a
अर्णब गोस्वामी
b
रवीश कुमार
c
कुमार केतकर
d
गिरीश कुबेर
Q38
A हा B पेक्षा उंच आहे. पण इतका उंच नाही जितका C आहे. D हा E पेक्षा उंच आहे परंतु B पेक्षा छोटा आहे. तर यात सर्वात उंच कोण आहे?
a
A
b
B
c
C
d
D
Q41
एका संख्येच्या 50 टक्क्यांमध्ये 25 मिसळले असता बेरीज 70 येते. तर ती संख्या कोणती ?
a
70
b
80
c
90
d
60
Q43
कर्त्याची किंवा कर्माची क्रियापदाशी जी जुळणी ठेवण किंवा रचना असते, तिलाच मराठी व्याकरणात .............................असे म्हणतात.
a
विभक्ती
b
समास
c
प्रयोग
d
उपसर्ग
Q44
हिंदुइझम बियाँड रिच्युअलीझम (Hinduism beyond Ritualism) या पुस्तकाचे लेखक असणारे महाराष्ट्रातील IPS अधिकारी कोणआहेत?
a
संजय पांडे
b
डॉ. भुषणकुमार उपाध्याय
c
सुबोध जैस्वाल
d
विनित अग्रवाल
Q45
मराठी व्याकरणानुसार एखाद्या अक्षराचा उच्चार करण्यास जो कालावधी किंवा वेळ लागतो त्यास ………. असे म्हणतात.
a
वृत्त
b
मात्रा
c
अक्षरछंद
d
लघुगुरू
Q47
‘एच. टी. टी. पी.’ चे पूर्ण रूप काय?
a
हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल
b
होम टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल
c
हायपर टेक्स्ट ट्रान्सफर पार्टी
d
हायपर टेवल ट्रान्सफर प्रोटोकॉल
Q49
एका वर्तुळाची त्रिज्या 14 सें.मी. असल्यास वर्तुळाचे क्षेत्रफळ किती?
a
600 चौ.सेंमी
b
636 चौ.सेंमी.
c
616 चौ.सेमी
d
624 चौ.सेंमी.
Q50
खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा. हे माझे पुस्तक आहे.
a
प्रथमा
b
संबोधन
c
षष्ठी
d
सप्तमी
Q51
एका वर्तुळाचा परीघ 44 सें.मी. आहे, तर त्याची त्रिज्या किती?
a
4 सें.मी.
b
7 से.मी.
c
3.5 सें.मी.
d
4.2 से. मी.
Q52
बरोबर अडीच वाजता घड्याळाचा तासकाटा व मिनिटकाटा यांमध्ये किती अंशांचा कोन होईल?
a
75 0
b
90°
c
100 0
d
105 0
Q59
जर दक्षिण दिशा आग्नेय झाली तर नैऋत्य दिशेस कोणती दिशायेईल ?
a
पूर्व
b
पश्चिम
c
ईशान्य
d
उत्तर
Q61
दोन मजूर एक काम रोज 6 तास करतात आणि ते सात दिवसांत संपवितात, तर एक मजूर रोज 3 तास करून तेच काम किती दिवसांत संपवेल?
a
14 दिवस
b
2 दिवस
c
28 दिवस
d
32 दिवस
Q62
अजय त्याच्या घरापासून दक्षिणेकडे 23 मीटर जातो. तेथून पूर्वेकडे वळून 12 मीटर चालतो. तेथून पुन्हा उत्तरेकडे वळून 18 मीटर चालतो, तर मूळ स्थानापासून तो किती अंतरावर असेल?
a
13 मी.
b
17 मी.
c
25 मी.
d
30 मी.
Q64
सीमाचा जन्म 8 ऑगस्टला झाला. सीमापेक्षा स्वाती 5 दिवसांनी मोठी आहे. यावर्षी 15 ऑगस्टला रविवार आहे, तर स्वातीचा वाढदिवस कोणत्या दिवशी येतो ?
a
शुक्रवार
b
गुरुवार
c
सोमवार
d
मंगळवार
Q65
वडीलांचे वय मुलाच्या वयाच्या 9 पट आहे. 15 वर्षांनंतर वयाच्या 3 पट असेल तर आज वडीलांचे वय किती आहे?
a
40 वर्षे
b
36 वर्ष
c
45 वर्ष
d
54 वर्षे
Q66
अशोकचे वय आशाच्या वयाच्या दुप्पट आहे. तर आशाचे वय जयंताच्या वयाच्या निम्मे आहे. या तिघांपैकी दोघे जुळे आहेत, तर ते कोण असावेत?
a
अशोक व आशा
b
अशोक व जयंता
c
जयंता व आशा
d
यापैकी नाही
Q67
मराठी व्याकरणानुसार तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना……............. असे म्हणतात.
a
स्वर
b
वर्ण
c
व्यंजन
d
उच्चार
Q68
‘अलहिलाल’ हे वर्तमानपत्र कोणी सुरू केले होते?
a
मौलाना आझाद
b
बरिस्टर जीना
c
बद्रुद्दीन तय्यबजी
d
लियाकत अली
Q70
आजपासून दोन दिवसांनंतर नाताळ आहे. नाताळच्या दिवशी रविवार आहे. तर आजपासून दोन दिवसांअगोदरचा दिवस कोणता होता?
a
सोमवार
b
रविवार
c
शनिवार
d
गुरुवार
Q72
वन नेशन, वन रेशन योजना लागु करणारे…….............….हे पहिले राज्य ठरले आहे.
a
कर्नाटक
b
महाराष्ट्र
c
राजस्थान
d
त्रिपुरा
Q74
B हा A चा पती आहे. A ही C ची आई आहे, पण C ही व्यक्ती A ची मुलगी नाही. D ही A ची बहिण आहे. तर D चे C शी नाते काय आहे?
a
बहिण
b
आत्या
c
मावशी
d
मामी
Q75
एक मुलगा ताशी 6 कि.मी. वेगाने घरापासून शाळेपर्यंत चालतो, तो ताशी 2 कि.मी. वेगाने परत घरी चालत येतो, तर त्याचा चालण्याचा ताशी सरासरी वेग किती?
a
8 कि.मी.
b
3 कि.मी.
c
4 कि.मी.
d
5 कि.मी.
Q77
रघुच्या आत्याची वहिनी श्रीकांतची आई आहे, तर रघुचे वडील श्रीकांतचे कोण आहेत?
a
वडील
b
काका
c
मामा
d
चुलतभाऊ
Q79
सौरभ वायव्येकडे तोंड करून उभा आहे. तो घड्याळाच्या दिशेने 90° वळतो आणि नंतर घड्याळ्याच्या विरुद्ध दिशेला 135° वळतो, तर आता तो कोणत्या दिशेकडे बघत आहे?
a
पूर्व
b
पश्चिम
c
उत्तर
d
दक्षिण
Q80
महाराष्ट्रातील एकमेव श्री शिवछत्रपती मंदिर हे सिंधुदुर्ग किल्यात आहे. हे मंदिर कोणी बांधले?
a
छत्रपती राजाराम
b
छत्रपती संभाजी
c
छत्रपती शाहू
d
महाराणी येसुबाई
Q82
पाच व्यक्ती रांगेत उभ्या आहेत. रवी राजनच्या पुढे नाही. रेखा सर्वात पुढे आहे. राजन राहुलच्या मागे आहे. रेणू रवीच्या मागे आहे. राजन रेणूच्या मागे नाही तर रांगेत सर्वात शेवटी कोण आहे ?
a
राजन
b
रवी
c
राहूल
d
रेणू
Q84
ऑक्सफर्ड डिक्शनरी द्वारे…......……हा शब्द सन 2019 चा ‘बर्ड ऑफ दी इयर’ म्हणून निवडण्यात आला.
a
आटीफिशीयल इंटेलिजन्स
b
ह्युमोनाईड रोबो
c
क्लायमेट इमर्जन्सी
d
क्लायमेट इमर्जन्सी
Q85
…........................... हा दिवस मराठी राजभाषा दिन’ म्हणून ओळखला जातो.
a
1 जून
b
27 फेब्रुवारी
c
1 जानेवारी
Q86
सन 2020 च्या 100 व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्याअध्यक्ष …….......... हे होते.
a
सतीश आळेकर
b
महेश एलकुंचवार
c
डॉ. जब्बार पटेल
d
श्रीराम पवार
Q87
खालीलपैकी कोणता दिवस ‘आंतरराष्ट्रीय बालहक्क दिन‘ म्हणून साजरा करण्यात येतो?
a
20 मे
b
20 मार्च
c
20 नोव्हेंबर
d
20 जून
Q88
हडप्पा संस्कृतीतील खालीलपैकी कोणत्या ठिकाणी नांगरलेल्या शेताचा पुरावा मिळाला आहे?
a
लोथल
b
कालीबंगन
c
ढोलविरा
d
मोहेंजोदरो
Q89
‘हँड इन हँड……..............हा या देशांदरम्यान आयोजित केला जाणारा युद्धसराव आहे.
a
भारत-फ्रान्स
b
भारत-अमेरिका
c
भारत-चीन
d
भारत-रशिया
Q90
‘GPRS’या संज्ञेचा अचूक विस्तार ओळखा.
a
गुगल पॅकेट रेडिओ सर्व्हिस
b
जनरल पॅकेट रेडिओ सर्व्हिस
c
जनरल पोलार रेडिएशन सर्व्हिस
d
जनरल प्रायमरी रेडिओ सर्व्हिस
Q91
आज गुरूवार आहे. गेल्या आठवड्यातील सोमवारी 3 फेब्रुवारी ही तारीख होती. पुढील आठवड्यातील शनिवारी कोणती तारीख येईल?
a
15 फेब्रुवारी
b
22 फेब्रुवारी
c
10 फेब्रुवारी
d
8 फेब्रुवारी
Q92
खालीलपैकी कोणी हंटर आयोगापुढे साक्ष दिली होती?
a
महात्मा फुले
b
महर्षी वि. रा. शिंदे
c
राजर्षी शाहू महाराज
d
महर्षी कर्वे
Q93
‘कार्बोनिल क्लोराइड’ या वायूस कोणत्या नावाने संबोधले जाते?
a
फॉसिजन
b
लॉफिंग गॅस
c
टिअर गॅस
d
मिथेन गॅस
Q94
फेब्रुवारी 2020 मध्ये लेफ्टनंट जनरलपदी निवड झालेल्या महाराष्ट्रातील पहिल्या महिला अधिकारी. ……............. या आहेत.
a
वसुंधरा शेकटकर
b
पदमावती कुलकर्णी
c
माधुरी कानिटकर
d
माधुरी रावराणे
Q95
आद्यक्रांतिकारक ‘वासुदेव बळवत फडके’ यांचे वकीलपत्र कोणी घेतले होते?
a
लोकहितवादी
b
रा. गो. भांडारकर
c
सार्वजनिक काका
d
लोकमान्य टिळक
Q96
3 मे, 1939 रोजी सुभाषचंद्र बोस यांनी पुरोगामी विचारसरणीच्या…….......पक्षाची स्थापना केली.
a
सोशालिस्ट पार्टी
b
नॅशनॅलिस्ट पार्टी
c
फॉरवर्ड ब्लॉक
d
आझाद हिंद पक्ष
Q98
मुस्लीम लीग‘या संघटनेचे संस्थापक कोण होते?
a
नवाब सलिमुल्ला
b
बॅरिस्टर जीना
c
आगाखान
d
लियाकत अली
Q99
नोव्हेंबर 2020 मध्ये देशातील सर्वोकृष्ट 10 पोलीस ठाण्यांची निवड गृह मंत्रालय भारत सरकार यांनी केली. त्यात पहिला क्रमांक………या राज्यातील पोलीस ठाण्यास मिळाला आहे.
a
राजस्थान
b
तामिळनाडू
c
महाराष्ट्र
d
मणीपूर
📑इतर वर्षांच्या प्रश्नपत्रिका (Related Previous Papers)
सर्व पहा ➔20250 प्रश्न
Yavatmal Police Bharti Question Paper 2026
20250 प्रश्न
Pune Gramin Police Bharti Question Paper 2026
20250 प्रश्न
Buldhana Police Bharti Paper 2025 (March 2026)
20240 प्रश्न
SRPF Group 2 Pune
20240 प्रश्न
Nashik Gramin Police Bharti Paper 2024
20240 प्रश्न
Thane City Police Bharti Paper 2024
🎁
सर्व ➔ मोफत सराव पेपर्स
कोणतेही मोफत पेपर्स उपलब्ध नाहीत
महासराव Mobile App
★ 4.8 • Google Play Store
सर्व टेस्ट्स व PYQ मोबाईलवर सोडवा आणि डेली टेस्ट नोटिफिकेशन्स मिळवा!
📲 ॲप डाऊनलोड करा📲स्पर्धा परीक्षा कम्युनिटी
दररोज नवीन मोफत टेस्ट्स, चालू घडामोडी आणि परीक्षेचे अपडेट्स मिळवण्यासाठी आजच जॉईन करा.