महासराव
महासराव

‘अनंत आणि अमोल खेळत होते.’ या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा.

पर्याय (Options):
a
नाम
b
विशेषण
c
शब्दयोगी अव्यय
d
उभयान्वयी अव्यय
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
उभयान्वयी अव्यय: 'आणि' हे दोन शब्द एकत्र जोडणारे 'समुच्चयबोधक उभयान्वयी अव्यय' आहे. पर्याय (D) 'उभयान्वयी अव्यय' अचूक आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा