महासराव
महासराव

रिक्त स्थानी येणारी संख्या शोधा? 2 4 12 48 240 1440 ?

पर्याय (Options):
a
6348
b
10275
c
9042
d
10080
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
प्रत्येक पद मागील पदाला 2,3,4,5,6,7 ने गुणून मिळते, त्यामुळे पुढील पद 1440×7 = 10080, पर्याय D.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 बुद्धिमत्ता चाचणी व तार्किक विश्लेषण (Reasoning & Mental Ability) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔