महासराव
महासराव

खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा. हे माझे पुस्तक आहे.

पर्याय (Options):
a
प्रथमा
b
संबोधन
c
षष्ठी
✓ योग्य उत्तर
d
सप्तमी
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
'माझे' या शब्दात मालिकत्व दर्शविले असल्याने त्याची विभक्ती षष्ठी विभक्ती आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा