महासराव
महासराव

अशोकचे वय आशाच्या वयाच्या दुप्पट आहे. तर आशाचे वय जयंताच्या वयाच्या निम्मे आहे. या तिघांपैकी दोघे जुळे आहेत, तर ते कोण असावेत?

पर्याय (Options):
a
अशोक व आशा
b
अशोक व जयंता
✓ योग्य उत्तर
c
जयंता व आशा
d
यापैकी नाही
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
अशोक = 2×आशा आणि आशा = 0.5×जयंता म्हणजेच जयंता = 2×आशा; यावरून अशोक आणि जयंताचे वय समान आहे, त्यामुळे ते जुळे आहेत.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 महत्त्वाचे प्रशासकीय कायदे व हक्क (Administrative Acts & Citizen Rights) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔