महासराव
महासराव

महाराष्ट्रातील एकमेव श्री शिवछत्रपती मंदिर हे सिंधुदुर्ग किल्यात आहे. हे मंदिर कोणी बांधले?

पर्याय (Options):
a
छत्रपती राजाराम
✓ योग्य उत्तर
b
छत्रपती संभाजी
c
छत्रपती शाहू
d
महाराणी येसुबाई
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
सिंधुदुर्ग किल्ल्यातील श्री शिवछत्रपती मंदिर छत्रपती राजाराम यांनी बांधले.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा