महासराव
महासराव

खालीलपैकी पोर्तुगीज भाषेतून मराठीत आलेला शब्द कोणता?

पर्याय (Options):
a
काडतूस
✓ योग्य उत्तर
b
माळ
c
पाणी
d
अमृत
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
परभाषीय शब्द: 'काडतूस' हा शब्द पोर्तुगीज भाषेतून (Cartucho) मराठीत आलेला शब्द आहे (तसेच बटाटा, तंबाखू, पगार, बिस्कीट हेही पोर्तुगीज शब्द आहेत). पर्याय (A) 'काडतूस' अचूक आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा