महासराव
महासराव

बरोबर अडीच वाजता घड्याळाचा तासकाटा व मिनिटकाटा यांमध्ये किती अंशांचा कोन होईल?

पर्याय (Options):
a
75 0
b
90°
c
100 0
d
105 0
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
घड्याळातील कोन सूत्र: कोन = |३०H - (११/२)M| = |३०(२) - (११/२)×३०| = |६० - १६५| = |-१०५| = १०५°. पर्याय (D) '105 0' अचूक आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 बुद्धिमत्ता चाचणी व तार्किक विश्लेषण (Reasoning & Mental Ability) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔