महासराव
महासराव

दोन मजूर एक काम रोज 6 तास करतात आणि ते सात दिवसांत संपवितात, तर एक मजूर रोज 3 तास करून तेच काम किती दिवसांत संपवेल?

पर्याय (Options):
a
14 दिवस
b
2 दिवस
c
28 दिवस
✓ योग्य उत्तर
d
32 दिवस
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
एकूण काम = 2 मजूर × 6 तास × 7 दिवस = 84 एकक; 1 मजूर 3 तास करत असल्यास दिवस = 84 / (1 × 3) = 28 दिवस.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔