महासराव
महासराव

पुढील संधी सोडवा आपत्काल

पर्याय (Options):
a
आपत् + काल
b
आपतका + ल
c
आपद् + काल
✓ योग्य उत्तर
d
आप+त्काल
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
आपद् + काल = आपत्काल (प्रथम व्यंजन संधी: मृदू व्यंजनापुढे ('द्') कठोर व्यंजन आल्यास त्याच्या जागी पहिल्या वर्गातील कठोर व्यंजन 'त्' येते).

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा