महासराव
महासराव

360 ची 1/6 पट ही कोणत्या संख्येची 4 पट आहे ?

पर्याय (Options):
a
240
b
120
c
15
✓ योग्य उत्तर
d
12
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
३६० ची १/६ पट म्हणजे ६०. ६० ही १५ ची ४ पट आहे (१५ x ४ = ६०).

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔