महासराव
महासराव

‘महोत्सव’ या संधीची फोड कोणत्या प्रकारे होते?

पर्याय (Options):
a
महा+ऊत्सव
b
मह+उत्सव
c
महा+उत्सव
✓ योग्य उत्तर
d
महो+ त्सव
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
महा + उत्सव = महोत्सव (आ + उ = ओ; गुणदेश स्वरसंधी).

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा