महासराव
महासराव

A हा B पेक्षा उंच आहे. पण इतका उंच नाही जितका C आहे. D हा E पेक्षा उंच आहे परंतु B पेक्षा छोटा आहे. तर यात सर्वात उंच कोण आहे?

पर्याय (Options):
a
A
b
B
c
C
✓ योग्य उत्तर
d
D
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
A हा B पेक्षा उंच आहे. पण इतका उंच नाही जितका C आहे. D हा E पेक्षा उंच आहे परंतु B पेक्षा छोटा आहे. तर यात सर्वात उंच C हे आहेत.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 महत्त्वाचे प्रशासकीय कायदे व हक्क (Administrative Acts & Citizen Rights) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔