महासराव
महासराव

सीमाचा जन्म 8 ऑगस्टला झाला. सीमापेक्षा स्वाती 5 दिवसांनी मोठी आहे. यावर्षी 15 ऑगस्टला रविवार आहे, तर स्वातीचा वाढदिवस कोणत्या दिवशी येतो ?

पर्याय (Options):
a
शुक्रवार
b
गुरुवार
c
सोमवार
d
मंगळवार
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
सीमाचा जन्म 8 ऑगस्टला आणि स्वाती 5 दिवसांनी मोठी असल्याने स्वातीचा जन्म 3 ऑगस्टला झाला; 15 ऑगस्ट रविवार असल्यास 3 ऑगस्ट मंगळवार येतो.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 बुद्धिमत्ता चाचणी व तार्किक विश्लेषण (Reasoning & Mental Ability) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔