महासराव
महासराव

जर दक्षिण दिशा आग्नेय झाली तर नैऋत्य दिशेस कोणती दिशायेईल ?

पर्याय (Options):
a
पूर्व
b
पश्चिम
✓ योग्य उत्तर
c
ईशान्य
d
उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
दक्षिण दिशा आग्नेय झाल्यास दिशाचक्र 45° उलट दिशेने फिरते, त्यामुळे नैऋत्य दिशेस पश्चिम दिशा येते.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 बुद्धिमत्ता चाचणी व तार्किक विश्लेषण (Reasoning & Mental Ability) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔