महासराव
महासराव

खालीलपैकी कोणते सर्वनाम लिंगभेदानुसार बदलत नाही?

पर्याय (Options):
a
तो
b
हां
c
जो
d
मी
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
'मी' हे सर्वनाम लिंगभेद (पुल्लिंग/स्त्रीलिंग) नुसार बदलत नाही, तर 'तो', 'हां' आणि 'जो' हे लिंगानुसार बदलतात.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा