महासराव
महासराव

खालीलपैकी पूर्णाभ्यस्त शब्द कोणता?

पर्याय (Options):
a
चुटचुट
b
हळहळू
✓ योग्य उत्तर
c
लुटुलुटु
d
तुरुतुरु
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
अभ्यस्त शब्द विचार: एका संपूर्ण शब्दाची जशीच्या तशी पुनरावृत्ती होऊन तयार होणाऱ्या शब्दाला 'पूर्णाभ्यस्त शब्द' म्हणतात (उदा. हळूहळू / हळहळू, घरघर, लाललाल). पर्याय (B) 'हळहळू' अचूक आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा