महासराव
महासराव

कर्त्याची किंवा कर्माची क्रियापदाशी जी जुळणी ठेवण किंवा रचना असते, तिलाच मराठी व्याकरणात .............................असे म्हणतात.

पर्याय (Options):
a
विभक्ती
b
समास
c
प्रयोग
✓ योग्य उत्तर
d
उपसर्ग
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
मराठी व्याकरणात कर्ता‑क्रियापद व कर्म‑क्रियापद यांची जुळणी 'प्रयोग' म्हणतात.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा