महासराव
महासराव
📅 वर्ष 2019पोलीस भरती ✓ 100% मोफत वाचन

Mumbai Shahar Shipai Police Bharti 2019

पोलीस भरती 2019 - Mumbai Shahar Shipai Police Bharti 2019 | 94 प्रश्न, 94 गुण, 60 मिनिटे. मूळ प्रश्नपत्रिका.

94 प्रश्न🏆94 गुण⏱️60 मिनिटे
🎯 Official Test Seriesया परीक्षेची संपूर्ण तयारी

पोलीस भरती महा टेस्ट सिरीज 2026 - 2027 - PYP सह

सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका + नवीन संभाव्य टेस्ट सिरीज + विषयनिहाय घटक चाचण्या!

📖 सराव मोड:पर्यायावर क्लिक करून लगेच योग्य उत्तर तपासा
📲

हा सराव मोबाईल ॲपमध्ये सोडवा!

महासरावचे अधिकृत Android App आता Google Play वर उपलब्ध आहे.

Google Play वरून मिळवा

प्रश्न व अधिकृत उत्तरे (Questions & Answers)

94 प्रश्न समाविष्ट
Q1

खालीलपैकी समानार्थी वाक्प्रचार ओळखा. (i) गवगवा होणे (ii) गहजब करणे (iii) दमा करणे

a
वरीलपैकी सर्व
b
वरीलपैकी एकही नाही
c
फक्त (i) व (ii)
d
फक्त (ii) व (iii)
🔗 प्रश्न पेज
Q2

विसंगत आकृती ओळखा.

a
Image
b
Image
c
Image
d
Image
🔗 प्रश्न पेज
Q3

(64) 4 ÷ (8) 5 = ?

a
40
b
72
c
256
d
512
🔗 प्रश्न पेज
Q4

अली, मधुप, मिलिंद म्हणजे

a
डोंगर
b
भ्रमर
c
मकरंद
d
मधमाशी
🔗 प्रश्न पेज
Q5

'पात्र' या शब्दाचे निरनिराळे अर्थ खालीलपैकी कोणते ? (i) लायक (ii) भांडे (iii) योग्य (iv) व्यक्तिरेखा

a
वरीलपैकी नाही
b
(i) व (ii)
c
वरीलपैकी सर्व
d
(i), (iii) व (iv)
🔗 प्रश्न पेज
Q6

दोन संख्यांची बेरीज 12 आहे आणि त्या संख्यांच्या वर्गाची बेरीज 80 असल्यास त्यापैकी मोठी संख्या कोणती ?

a
4
b
6
c
8
d
10
🔗 प्रश्न पेज
Q7

जगप्रसिद्ध कैलास मंदिराची निर्मिती कोणाच्या राजवटीत झाली ?

a
चालुक्य
b
पल्लव
c
मौर्य
d
राष्ट्रकूट
🔗 प्रश्न पेज
Q8

खालील आकृतीमध्ये एकूण किती त्रिकोण आहेत ? Image

a
10
b
12
c
14
d
16
🔗 प्रश्न पेज
Q9

पुढीलपैकी अचूक जोडी ओळखा.

a
वाङ्मय = वाक् + मय
b
वाड़मय = वाग् + मय
c
निर्विवाद = निरः + विवाद
d
निर्विवाद = निर् + विवाद
🔗 प्रश्न पेज
Q10

RACE ह्या शब्दातील अक्षरे किती वेगवेगळ्या पद्धतीने मांडता येतील ?

a
24
b
16
c
8
d
4
🔗 प्रश्न पेज
Q11

लता पूर्वेकडे तोंड करून उभी आहे तर ती उजवीकडे काटकोनात 10 वेळा वळली तर तिचे तोंड आता कोणत्या दिशेला आहे ?

a
पश्चिम
b
दक्षिण
c
पूर्व
d
उत्तर
🔗 प्रश्न पेज
Q12

गंगा, सिंधू, चंद्रभागा ही कोणत्या प्रकारच्या नामाची उदाहरणे आहेत ?

a
सामान्यनाम
b
विशेषनाम
c
भाववाचकनाम
d
सर्वनाम
🔗 प्रश्न पेज
Q13

दहा वर्षापूर्वी वडीलांचे वय मुलाच्या वयाच्या तीनपट होते. दहा वर्षानंतर वडीलांचे वय मुलाच्या वयाच्या दुप्पट होईल तर मुलाचे आजचे वय किती ?

a
25
b
30
c
40
d
45
🔗 प्रश्न पेज
Q14

पुढील आकृतीत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता अंक येईल ? 4C 2B 3A 28A ? 45B 7C 5A 15B

a
18 C
b
15 C
c
10 C
d
17 C
🔗 प्रश्न पेज
Q15

एक घड्याळ रोज 10 मिनिटे पुढे जाते व दुसरे घड्याळ रोज 5 मिनिटे पुढे जाते. दोन्ही घड्याळे सोमवारी सकाळी 8.00 वाजता बरोबर लावली तर शुक्रवारी सकाळी 8.00 वाजता दोन्ही घड्याळात काय फरक पडेल ?

a
20 मि.
b
15 मि.
c
35 मि.
d
60 मि.
🔗 प्रश्न पेज
Q16

भारतीय संविधान 7 व्या अनुसुचीबाबत खालीलपैकी अचूक पर्याय निवडा. (i) समवर्ती सूची संदर्भात फक्त लोकसभा कायदा करू शकते. (ii) राज्यसूची मध्ये पोलीस व तुरुंग हा विषय नाही. (iii) घटस्फोट, मृत्युपत्र या संदर्भात केंद्र व राज्य शासन कायदा करू शकतात.

a
फक्त (iii)
b
(i), (ii) व (iii)
c
(ii) व (iii)
d
यापैकी नाही
🔗 प्रश्न पेज
Q17

गस्त : सुरक्षा : : विमा : ?

a
पैसे
b
पॉलीसी
c
संरक्षण
d
व्याज
🔗 प्रश्न पेज
Q18

एका सांकेतिक भाषेत DEAF = 3587 आणि FILE = 7465, तर त्या सांकेतिक भाषेत IDEAL=?

a
43568
b
43588
c
48536
d
43586
🔗 प्रश्न पेज
Q19

खालीलपैकी कोणत्या बाबीचा राज्यघटनेतील मूलभूत कर्तव्यांमध्ये समावेश नाही ?

a
सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण करणे
b
देशाचे संरक्षण करणे व आवाहन केल्यास राष्ट्रीय सेवा बजावणे
c
संविधानाचे पालन करणे आणि संविधानात्मक आदर्श व संस्था यांचा आदर राखणे
d
पुरुष आणि स्त्रियांना समान कामासाठी समान वेतन प्रदान करणे.
🔗 प्रश्न पेज
Q20

12345679 × 72 = ?

a
888888888
b
88888888
c
989898888
d
898989888
🔗 प्रश्न पेज
Q21

एक व्यक्ती ट्रेनमध्ये बसून वाटेतील इलेक्ट्रिकचे पोल मोजतो. दोन इलेक्ट्रिक पोलमधील अंतर 30 मीटर आहे. ट्रेनचा वेग ताशी 72 कि.मी. असल्यास 5 तासात ती व्यक्ती किती पोल मोजेल ?

a
12
b
11999
c
12002
d
12001
🔗 प्रश्न पेज
Q22

खालीलपैकी जिल्हा व लेणी यांच्या अचूक जोड्या ओळखा. (i) मुंबई उपनगर - कान्हेरी लेणी (ii) मुंबई शहर - एलिफंटा लेणी (iii) औरंगाबाद - अजिंठा लेणी (iv) रत्नागिरी - भाजे लेणी (v) पुणे - पाताळेश्वर लेणी

a
(i), (iv) व (v)
b
(i), (iii) व (v)
c
(i), (ii) व (iii)
d
(i), (iii) व (iv)
🔗 प्रश्न पेज
Q23

0, 6, 24, 60, 120, 210, ...?...

a
180
b
240
c
300
d
336
🔗 प्रश्न पेज
Q24

'एकदा', 'दोनदा', 'तीनदा', 'हजारदा' ही कोणती क्रियाविशेषणे आहेत ?

a
स्थितिवाचक
b
सातत्यवाचक
c
आवृत्तीवाचक
d
गतिवाचक
🔗 प्रश्न पेज
Q25

खालीलपैकी गटात न बसणारा शब्द ओळखा.

a
नायट्रोजन
b
युरीया
c
शेणखत
d
पोटॅश
🔗 प्रश्न पेज
Q26

खालीलपैकी कोणत्या जोडया बरोबर आहेत ? पद सध्या कार्यरत (i) भारताचे लष्करप्रमुख - मनोज नरवणे (ii) भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त - सुनिल अरोरा (iii) राज्यसभेचे सभापती - जगदीप धनखड (iv) लोकसभा अध्यक्ष - सुमित्रा महाजन (v) भारताचे हवाई दल प्रमुख - व्ही. आर. चौधरी

a
(i), (ii) व (iii)
b
(i), (iii) व (iv)
c
(ii), (ii) व (iv)
d
(i), (iii) व (v)
🔗 प्रश्न पेज
Q27

भारतातील दृश्य प्रकाशाची सर्वात मोठी दुर्बिण कोणत्या ठिकाणी आहे ?

a
नारायणगाव
b
नैनिताल
c
जयपुर
d
श्रीहरीकोटा
🔗 प्रश्न पेज
Q28

छत्रपती संभाजी महाराजांनी कोणता संस्कृत ग्रंथ लिहिला ?

a
बुधभूषण
b
नायिकामेद
c
नखशीख
d
सातसतक
🔗 प्रश्न पेज
Q29

वंश ओळखण्यासाठी खालीलपैकी कशाचा उपयोग होतो ?

a
एम.बी.ए.
b
डी. आर. आय
c
डी.एन.ए.
d
एन.डी.ए.
🔗 प्रश्न पेज
Q30

'ब्रह्मगाठ' या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ असणारा पर्याय ओळखा.

a
विवाहबंधन
b
अपघाती मिलन
c
न सुटणारी गाठ
d
पर्याय (1) व (3) दोन्ही
🔗 प्रश्न पेज
Q31

ताऱ्यांच्या लुकलुकण्याचे कारण कोणते ?

a
ताऱ्यांमध्ये वेळोवेळी होणारे विस्फोट
b
ताऱ्यांच्या प्रकाशाचे वायुमंडळातील अवशोषण
c
ताऱ्यांची गती
d
वायुमंडळातील वायुचा बदलता अपवर्तनांक
🔗 प्रश्न पेज
Q32

मुंबईतील सर्वात जुने वाचनालय खालीलपैकी कोणते आहे ?

a
एशियाटीक सोसायटी
b
ससुन वाचनालय
c
मुंबई मराठी संग्रहालय
d
पेटीट वाचनालय
🔗 प्रश्न पेज
Q33

Image

a
Image
b
Image
c
Image
d
Image
🔗 प्रश्न पेज
Q34

खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा.

a
शेलापागोटे देणे - सन्मानाचा पोशाख देणे
b
शोभा होणे - फजिती होणे
c
शेणखडा होणे - गर्व चढणे
d
श्रीमुखात देणे - थोबाडीत मारणे
🔗 प्रश्न पेज
Q35

कोणत्या आंतरखंडीय बॅलेस्टीक मिसाईलची यशस्वी चाचणी घेतल्याने भारत पाच शक्तिशाली देशांच्या रांगेत आला आहे ?

a
अग्नी - 5
b
अंतरिक्ष 2
c
पृथ्वी - 3
d
अग्नी - 2
🔗 प्रश्न पेज
Q36

एका शेतकऱ्याने रु. 10,000 रक्कमेचे कर्ज 15% सरळ्याजाने घेतले. पाच वर्षानंतर त्याने रु. 10,000 आणि त्याचे जवळील मोबाईल देऊन कर्जाच्या रक्कमेची परतफेड केली. तर त्या शेतकऱ्याजवळील मोबाईलची किंमत काय असेल ?

a
रु.5,000
b
रु.6,000
c
रु.7,500
d
रु.10,000
🔗 प्रश्न पेज
Q37

'जे खळांची व्यंकटी सांडो' अधोरेखित शब्दाचा अर्थ सांगा.

a
खळबळ
b
खड्डा
c
सुजन
d
दुर्जन
🔗 प्रश्न पेज
Q38

(343 x 49) / (216 x 16 x 81) = ?

a
7 7 / 6 7
b
7 6 / 6 6
c
7 5 / 6 8
d
7 5 / 6 7
🔗 प्रश्न पेज
Q39

पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा.

a
कावसजी दावर - पोलादाचा कारखाना
b
डॉ. दत्ता सामंत - गिरणी कामगारांचे नेतृत्व
c
ना. मे. लोखंडे - गिरणी कामगारांना सुट्टी
d
नारायण सुर्वे - कवितांद्वारे श्रमिकांच्या जीवनाचे दर्शन
🔗 प्रश्न पेज
Q40

'स्वतः मेल्यावाचून स्वर्ग दिसत नाही' या म्हणीचा अर्थ:

a
मेल्याशिवाय अनुभव अशक्यच.
b
अनुभवाशिवाय शहाणपण येत नाही.
c
स्वर्गात गेल्याशिवाय मरणाचे महत्त्व कळत नाही.
d
मेल्याशिवाय जीवनाचा अर्थ उमजत नाही.
🔗 प्रश्न पेज
Q41

दिल्ली, मथुरा, आग्रा ही शहरे.................

a
राज्याच्या राजधानी आहेत.
b
उंच इमारतीसाठी प्रसिद्ध आहेत.
c
यमुना नदीच्या किनारी वसलेली आहेत.
d
भारताची अर्थकेंदे आहेत.
🔗 प्रश्न पेज
Q42

खालीलपैकी कोणत्या व्यक्तिस महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्राप्त झाला नाही ?

a
जयंत नारळीकर
b
सुनिल गावसकर
c
सचिन तेंडुलकर
d
रघुनाथ माशेलकर
🔗 प्रश्न पेज
Q43

24 फूट व्यास असलेली विहीर 70 फूट खोल खणल्यास त्यातून किती घनफूट माती बाहेर काढावी लागेल ?

a
1680 घनफूट
b
10,080 घनफूट
c
31,660 घनफूट
d
40,320 घनफूट
🔗 प्रश्न पेज
Q44

खाली नमूद शब्दाच्या उजवीकडे ठेवलेल्या आरश्यातील प्रतीमा ओळखा. MALAYALAM

a
MALAYALAM
b
WVIVAVTVW
c
MATAZATAM
d
MAJAYAJAM
🔗 प्रश्न पेज
Q45

मतदानाच्या शाईमध्ये कोणत्या रसायनाचा वापर केला जातो?

a
अमोनियम नायट्रेट
b
सिल्व्हर नायट्रेट
c
सोडिअम नायट्रेट
d
कॉपर सल्फेट
🔗 प्रश्न पेज
Q46

0.2 x 0.02 x 0.002 = ?

a
0.0008
b
0.00008
c
0.000008
d
0.0000008
🔗 प्रश्न पेज
Q47

मी चेंडू खेळतो. या वाक्यातील काळ ओळखा.

a
चालू वर्तमानकाळ
b
साधा वर्तमानकाळ
c
चालू व पूर्ण वर्तमानकाळ
d
पूर्ण वर्तमानकाळ
🔗 प्रश्न पेज
Q48

खालीलपैकी पारिभाषिक शब्द ओळखा. (i) शाहीर (ii) साबुदाणा (iii) फिर्याद (iv) मंजूर

a
वरीलपैकी एकही नाही
b
वरीलपैकी सर्व
c
फक्त (i) व (iii)
d
फक्त (ii) व (iii)
🔗 प्रश्न पेज
Q49

खालील वाक्याच्या शेवटी कोणते विरामचिन्ह वापराल ? किती भयानक वाडा आहे हा

a
पूर्णविराम
b
उद्गारवाचक
c
अवतरणचिन्ह
d
प्रश्नचिन्ह
🔗 प्रश्न पेज
Q50

खाण्याच्या सोड्याचे रासायनिक नाव कोणते आहे ?

a
कॅल्शिअम कार्बोनेट
b
सोडिअम क्लोराइड
c
मॅग्नेशिअम सल्फेट
d
सोडिअम बायकार्बोनेट
🔗 प्रश्न पेज
Q51

खालील संख्याकमात 4 हा अंक किती वेळा 7 या अंकानंतर आला आहे परंतु 3 या अंकापूर्वी आलेला नाही. 5 9 3 2 4 7 4 2 6 9 7 4 6 1 3 2 8 7 4 1 3 8 3 2 5 6 7 4 3 9 5 8 2 0 4 8 7 4 6 3

a
3
b
4
c
5
d
6
🔗 प्रश्न पेज
Q52

वडील आणि मुलाच्या वयाची सरासरी 40 वर्ष आहे. त्यांच्या वयाचे गुणोत्तर 13 : 3 असल्यास वडीलांचे वय किती असेल ?

a
56
b
60
c
64
d
65
🔗 प्रश्न पेज
Q53

स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिन कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो ?

a
राष्ट्रीय शिक्षण दिन
b
राष्ट्रीय युवक दिन
c
राष्ट्रीय एकात्मता दिन
d
राष्ट्रीय धर्मादाय दिन
🔗 प्रश्न पेज
Q54

Image = किती ?

a
0.02
b
4
c
2
d
0.4
🔗 प्रश्न पेज
Q55

आधुनिक विचारांचा दृष्टीकोन असणारा या शब्दसमूहासाठी एक शब्द सुचवा.

a
पुरोगामी
b
प्रतिगामी
c
उर्ध्वगामी
d
अधोगामी
🔗 प्रश्न पेज
Q56

महाराष्ट्र राज्यातील अभयारण्ये व जिल्हा यांच्या योग्य जोडया ओळखा. (i) मेळघाट अभयारण्य - अमरावती (ii) सागरेश्वर अभयारण्य - सिंधुदुर्ग (iii) मयुरेश्वर अभयारण्य - पुणे (iv) घोडझरी अभयारण्य - चंद्रपूर (v) बोर अभयारण्य - भंडारा

a
(i), (ii) व (iii)
b
(i), (iii) व (iv)
c
(ii), (iii) व (iv)
d
(i), (iii) व (v)
🔗 प्रश्न पेज
Q57

'अ' ला एक काम पूर्ण करण्यास 4 तास लागतात. 'ब' ला तेच काम पूर्ण करण्यास 6 तास लागतात तर 'क' ला तेच काम पूर्ण करण्यास 12 तास लागतात. जर 'अ', 'ब' आणि 'क' यांनी एकत्रितपणे काम केल्यास तेच काम पूर्ण करण्यास किती वेळ लागेल ?

a
2 तास
b
3 तास
c
4 तास
d
1 तास
🔗 प्रश्न पेज
Q58

एका तैलचित्रातील मुलीच्या फोटोकडे बोट दर्शवून आशा म्हणाली. ही सुनिताची आई आहे आणि सुनिताचे वडीलच माझा मुलगा आहे. तर आशाचे त्या चित्रातील मुलीसोबत काय नाते आहे ?

a
आई
b
बहीण
c
आत्या
d
सासू
🔗 प्रश्न पेज
Q59

एका मोबाईलची 18% जी.एस.टी. सह किंमत रु. 23,600 असल्यास त्या मोबाईलची मूळ किंमत किती आहे ?

a
रु. 17,500
b
रु. 18,000
c
रु.20,000
d
रु.21,000
🔗 प्रश्न पेज
Q60

ब्राँझ या संमिश्रामध्ये धातुचे प्रमाण किती असते ?

a
90% तांबे व 10% कथील
b
10% तांबे व 90% कथील
c
50% तांबे व 50% कथील
d
60% तांबे व 40% कथील
🔗 प्रश्न पेज
Q61

एका वर्तुळाचे क्षेत्रफळ एका आयताच्या क्षेत्रफळाइतके आहे. जर त्या वर्तुळाचा व्यास आणि आयताची लांबी 140 मीटर असल्यास त्या आयताची रुंदी किती असेल ?

a
110 मीटर
b
120 मीटर
c
130 मीटर
d
140 मीटर
🔗 प्रश्न पेज
Q62

एका परीक्षेच्या प्रश्नपत्रीकेत 100 प्रश्न आहेत. प्रत्येक अचूक उत्तरासाठी 4 गुण देण्यात येतात, तर प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 1 गुण कमी करण्यात येतो. जर एका 1 विद्यार्थ्यास या परीक्षेत सर्व प्रश्न सोडविल्यानंतर 100 गुण मिळाल्यास त्याने किती उत्तरे अचूक दिली ?

a
40
b
50
c
60
d
70
🔗 प्रश्न पेज
Q63

'राजाला मुकुट शोभतो.' या वाक्यातील कर्ता ओळखा.

a
यापैकी नाही
b
राजाला
c
मुकुट
d
शोभतो
🔗 प्रश्न पेज
Q64

शुद्धलेखनदृष्ट्या अचूक शब्द ओळखा.

a
प्रतीकुल
b
प्रतिकूल
c
प्रतीकूल
d
प्रतिकुल
🔗 प्रश्न पेज
Q65

एक कार मुंबई ते पुणे अंतर 40 km/hr. या गतीने जाते. तीच कार पुणे ते मुंबई अंतर 60 km/hr. या गतीने कापत असल्यास त्या कारचा सरासरी वेग काय असेल ?

a
40
b
48
c
50
d
60
🔗 प्रश्न पेज
Q66

एक व्यापारी एक डझन सफरचंद रु. 200 ला विकत घेतो आणि 6 सफरचंद रु.90 ला विकत असल्यास त्याला किती टक्के नफा अथवा तोटा होईल ?

a
5% नफा
b
10% नफा
c
5% तोटा
d
10% तोटा
🔗 प्रश्न पेज
Q67

30 मजूराना एका इमारतीचे काम पूर्ण करण्यास 18 दिवस लागतात तर तेच काम 20 दिवसात पूर्ण करण्यास किती मजूर लागतील ?

a
12
b
27
c
32
d
30
🔗 प्रश्न पेज
Q68

√ (32.4 / x) = 2 तर x = ?

a
16.2
b
1.62
c
8.1
d
0.81
🔗 प्रश्न पेज
Q69

एका अर्धवर्तुळाची त्रिज्या 21 cm असल्यास त्या अर्धवर्तुळाचे क्षेत्रफळ किती असेल ?

a
441 चौ. मीटर
b
462 चौ. मीटर
c
512 चौ. मीटर
d
693 चौ. मीटर
🔗 प्रश्न पेज
Q70

'लवलिना बोर्गाहेन' यांच्याबद्दल पुढीलपैकी अचूक पर्याय निवडा. (i) एक भारतीय महिला बॉक्सर (ii) 69 किग्रॅ वजन गट (iii) आसाम रहिवाशी (iv) अर्जुन पुरस्कार विजेती

a
यापैकी नाही
b
(i) व (iii)
c
(i), (ii) व (iii)
d
वरीलपैकी सर्व
🔗 प्रश्न पेज
Q71

पुढीलपैकी कोणते विशेषण विकारी नाही ?

a
तांबडा
b
मीठा
c
कडू
d
पांढरा
🔗 प्रश्न पेज
Q72

सर्व सेंद्रीय पदार्थामध्ये अत्यावश्यक असलेले मूलदव्य कोणते ?

a
ऑक्सिजन
b
कार्बन
c
नायट्रोजन
d
हेलियम
🔗 प्रश्न पेज
Q73

संगणक विश्वात 'डोमेन नेम सिस्टिम' संदर्भात खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा.

a
व्यावसायिक - .com
b
शैक्षणिक संस्था - edu
c
सरकारी संघटना - biz
d
सैनिकी संघटना - .mil
🔗 प्रश्न पेज
Q74

'बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले' या पंक्तीचे लेखक कोण आहेत ?

a
संत नामदेव
b
संत तुकाराम
c
महात्मा फुले
d
संत रामदास
🔗 प्रश्न पेज
Q75

इ.स. 1974 साली भारताने कोणत्या ठिकाणी अणुचाचणी केली ?

a
श्रीहरीकोटा
b
थुंबा
c
पोखरण
d
जैतापूर
🔗 प्रश्न पेज
Q76

कर्तरी प्रयोगात कर्ता नेहमी कोणत्या विभक्तीत असतो ?

a
प्रथमा
b
द्वितीया
c
तृतीया
d
चतुर्थी
🔗 प्रश्न पेज
Q77

एका शेतातील गायी व गुराखी यांच्या पायांची संख्या 98 आहे व डोक्याची संख्या 26 आहे. तर त्या शेतात गायी व गुराखी किती ?

a
21, 5
b
23, 3
c
24, 2
d
22, 4
🔗 प्रश्न पेज
Q78

खालीलपैकी कोणत्या जोड्या चुकीच्या आहेत ? महिला मुख्यमंत्री राज्य (i) सुचेता कृपलानी - उत्तर प्रदेश (ii) नंदिनी सत्पथी - आंध्र प्रदेश (iii) ममता बॅनर्जी - पश्चिम बंगाल (iv) राबडी देवी - बिहार (v) उमा भारती - छत्तीसगड

a
(i) व (iii)
b
(iii) व (iv)
c
(i) व (iv)
d
(ii) व (v)
🔗 प्रश्न पेज
Q79

गटात न बसणारा शब्द ओळखा. देवपूजा, नातसून, मीठभाकरी, मेंढवाडा

a
देवपूजा
b
नातसून
c
मीठभाकरी
d
मेंढवाडा
🔗 प्रश्न पेज
Q80

'भाजीभाकरी' हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे ?

a
इतरेतर द्वंद्र
b
समाहार द्वंद्व
c
वैकल्पिक द्वंद्व
d
यापैकी नाही
🔗 प्रश्न पेज
Q81

खाली दिलेल्या शब्दातील अक्षरांमधून तयार न होणारा शब्द शोधा: COMMUNICATION

a
ACTION
b
UNION
c
CAUTION
d
MUSIC
🔗 प्रश्न पेज
Q82

7 1/2 च्या 30 टक्क्यांची किंमत ही 60 च्या .............. टक्क्याबरोबर आहे.

a
2 2/4
b
4 3/4
c
3 3/4
d
5 3/4
🔗 प्रश्न पेज
Q83

खालीलपैकी विसंगत आकृती ओळखा.

a
Image
b
Image
c
Image
d
Image
🔗 प्रश्न पेज
Q84

वर्तुळ : परिघ : : आयत : ..... ?....

a
परिघ
b
परिमिती
c
क्षेत्रफळ
d
क्रिया
🔗 प्रश्न पेज
Q85

'अ', 'ब' आणि 'क' या तीन भागीदारांनी अनुक्रमे रु. 25,000रु. 30,000 आणि रु. 15,000 गुंतवून व्यवसायास सुरुवात केली. वर्ष अखेर त्यांना दोन लाख दहा हजार रुपये नफा झाल्यास 'अ' ला किती नफा मिळेल ?

a
45,000
b
60,000
c
70,000
d
75,000
🔗 प्रश्न पेज
Q86

खालीलपैकी कोणत्या जोडया चुकीच्या आहेत ? महाराष्ट्रातील संस्था मुख्यालय (i) गुन्हे अन्वेषण विभाग पुणे (ii) महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधिनी पुणे (iii) महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनी नाशिक (iv) महाराष्ट्र राज्य लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे (v) दहशतवाद विरोधी पथक नागपूर

a
(ii) व (iii)
b
(i) व (iii)
c
(iv) व (v)
d
(i) व (ii)
🔗 प्रश्न पेज
Q87

तीन संख्याचे गुणोत्तर 1 : 2 : 3 आहे आणि त्या संख्याचा म. सा. वि. 12 असल्यास त्या संख्या कोणत्या ?

a
2, 4, 6
b
5, 10, 15
c
10, 20, 30
d
12,24,36
🔗 प्रश्न पेज
Q88

खालीलपैकी क्रियाविशेषण अव्यय नसणारा गट ओळखा.

a
येथे, तेथे, इकडे, तिकडे
b
आज, काल, पूर्वी, तूर्त
c
आंबट, तिखट, तुरट
d
हळूहळू, मुळूमुळू, तुरुतुरु
🔗 प्रश्न पेज
Q89

'येरे माझ्या मागल्या' या म्हणीचा अर्थ खालीलपैकी कोणता ?

a
मागोमाग जाणे
b
मागचीच पुनरावृती
c
पुढे पुढे करणे
d
मागून येऊन पुढे जाणे
🔗 प्रश्न पेज
Q90

खालीलपैकी कोणता शब्द इंग्रजी डिक्शनरीमध्ये तीसऱ्या क्रमांकावर असेल ?

a
Magical
b
Magnetic
c
Magnitude
d
Magnify
🔗 प्रश्न पेज
Q91

एका आयताकृती प्लॉटची लांबी ही रुंदी पेक्षा 60% ने जास्त आहे. जर त्या प्लॉटची लांबी आणि रुंदीतील फरक 48 मीटर असल्यास त्या आयताकृती प्लॉटचे क्षेत्रफळ किती असेल ?

a
2880 घ.मी.
b
10,240 चौ.मी.
c
12,000 चौ.मी
d
28,800 चौ.मी.
🔗 प्रश्न पेज
Q92

अयोग्य जोडी ओळखा.

a
अनल - अग्नी
b
मित्र - शत्रू
c
कमाल - किमान
d
क्षर - अक्षर
🔗 प्रश्न पेज
Q93

जर एका सांकेतिक भाषेत WLVERC=SPRING तर त्या सांकेतिक भाषेत QKFEPA?

a
DISPUT
b
THANKS
c
MOBILE
d
SYSTEM
🔗 प्रश्न पेज
Q94

आज शुक्रवार आहे. गेल्या आठवड्यातील मंगळवारी 25 मे तारीख होती. पुढील आठवड्यात शुक्रवारी कोणती तारीख होईल ?

a
19 जून
b
4 जून
c
9 जून
d
11 जून
🔗 प्रश्न पेज
🔒
🎯 Test Series

पोलीस भरती महा टेस्ट सिरीज 2026 - 2027 - PYP सह