महासराव
महासराव

खालीलपैकी कोणत्या व्यक्तिस महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्राप्त झाला नाही ?

पर्याय (Options):
a
जयंत नारळीकर
b
सुनिल गावसकर
✓ योग्य उत्तर
c
सचिन तेंडुलकर
d
रघुनाथ माशेलकर
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
सुनिल गावसकर यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळालेला नाही.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 चालू घडामोडी व वार्षिक घडामोडी (Current Affairs & General Awareness) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔